गाईने दिला दोन तोंडे, सहा पाय आणि दोन शेपट्या असलेल्या वासराला जन्म

2021-09-13 1

सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक अदभुत असा चत्मकार घडला. वेंगुर्ले मठ येथील किशन धुरी यांच्या गायीने चक्क दोन तोंडासह सहा पाय व दोन शेपटी असलेल्या वासरला जन्म दिला. मात्र काही क्षणातच हे वासरू मृत पावले, पण जन्मदाती गाय सुखरूप आहे. हा काहीतरी अदभूत चत्मकारच असल्याने वेंगुर्ले सह परिसरातील ग्रामस्थांनी या वासराची विधिवत पूजा केली. या वासराच्या दर्शनासाठी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी झाली होती. (व्हिडिओ - अनंत जाधव)

Videos similaires