शिवसेनेशी संवादाचा अभाव नाही - चंद्रकांत पाटील

2021-09-13 0

कोल्हापूर - शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही असा विश्वास व्यक्त करत सत्तेत राहायचे आणि विरोधही करायचा अशा दोन्ही भूमिका शिवसेनेला लोकशाहीत घेता येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Videos similaires