राजापुरातील मित्रमेळा आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महिलांच्या सामुदायिक आरतीच्या उपक्रमाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.