अहमदनगरमध्ये शिक्षक बॅंकेच्या सभेत गोंधळ

2021-09-13 0

अहमदनगर : शिक्षक बॅंकेच्या सभेत शिक्षकांच्या दोन गटांनी गोंधळ घातला. शिवीगाळ आणि धक्काबुक्कीही झाली. याप्रकरणी पाच शिक्षकांना घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Videos similaires