कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

2021-09-13 0

कोल्हापूर - करवीर निवासीनी अंबाबाई च्या दर्शनासाठी रविवारी पहाटे ३ .३० पासूनच मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. शनिवार व रविवार सुटीचे दिवस असल्याने भाविक मोठ्या संख्येने कोल्हापूरात दाखल झाले आहेत .

Videos similaires