भारताच्या लेगस्पिनरसमोर ऑस्ट्रेलियाची उडाली दाणादाण - अयाझ मेमन

2021-09-13 0

मुंबई - कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयाचे लोकमतचे संपादकीय सल्लागार व ज्येष्ठ क्रीडा समीक्षक अयाझ मेमन यांनी केलेले विश्लेषण.

Videos similaires