नाशिक महापालिकेत शिवसेनेचे मास्क आंदोलन

2021-09-13 3

शहरात स्वाइन फ्लू तसेच अन्य रोगराई वाढत असून त्या पार्श्वभूमीवर आज नाशिक महापालिकेत शिवसेना नगरसेवकांनी आज महासभेत मास्क लाऊन आंदोलन केले यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाला जाब विचारला.

Videos similaires