मुंबईसह राज्यभरात मंगळवारपासून (19 सप्टेंबर) पावसाची संततधार कायम आहे. जोरदार पावसामुळे डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात पावसाचं पाणी साचलं. यामुळे येथील वाहतूक मंदावली.