नाशिकमध्ये गोदाकाठ पाण्याखाली, भाविकांनी केशार्पण, पिंडदान केलं रस्त्यावरच

2021-09-13 0

नाशिकमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केलेल्या पाण्याचा विसर्गाचा फटका देशभरातून पिंडदानासाठी आलेल्या भाविकांना बसला आहे. पावसामुळे संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्याने भाविकांनी धार्मिक विधी वसतांतर गृहाजवळ तसंच रस्त्यावरच केल्या.