कोल्हापूरातील राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले

2021-09-13 0

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु झाल्यामुळे राधानगरी धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे उघडण्यात आले आहेत.