जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

2021-09-13 35

जालना : अर्थ संकल्पात सुचविलेले बदल विषय पत्रिकेत का घेतले नाही या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत विषयपत्रिका फाडून भिरकावून दिल्या.

Videos similaires