लोकलमध्ये महिला प्रवाशांची मुजोरी

2021-09-13 0

लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱ्या 15 ते 20 महिलांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं. मुजोर महिलांवर कल्याण जीआरपी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये जागा अडविण्यावरून बुधवारी (13 सप्टेंबर) हाणामारी झाली होती.

Free Traffic Exchange

Videos similaires