गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद झाला आहे. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.