दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी महामोर्चा
2021-09-13
0
राज्यातील शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी पूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज राज्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.