खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरले, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

2021-09-13 0

पुण्यातील खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मालगाडीचे डबे रुळावरून खाली उतरल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

Videos similaires