चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या अपघातानंतर लगेचच दुचाकी आणि ट्रकने पेट घेतला. अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून, ट्रक चालक फरार झाला आहे.