पाहावे ते नवलच! औरंगाबादमध्ये केली जाते रोबोटच्या हस्ते गणपतीची आरती

2021-09-13 0

आतापर्यंत तुम्ही हत्तीला गणरायाची आरती करताना पाहिले असेल; परंतु आजच्या मॉडर्न इंडियामध्ये रोबोटच्या हस्ते आरती केली जाते, असे सांगितले तर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.

Videos similaires