रायगडमधील आंग्रे घराण्याची ज्येष्ठा गौरी पूजनाची 300 वर्षांची परंपरा

2021-09-13 1

रायगडमधील सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या घराण्यात केवळ जेष्ठा गौरींचे आगमन आणि पूजन होते. हे आंग्रे घराण्याची ही 300 वर्षांपासून प्राचीन परंपरा असून गौरी पूजनाचे वैशिष्ट्य असल्याची माहिती सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या आठव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी 'लोकमत'शी खास बातचित करताना दिली आहे

Videos similaires