मुंबईत जे.जे. मार्ग परिसरात हुसैनीवाला 5 मजली इमारत कोसळली

2021-09-13 0

मुंबईत जे.जे. मार्ग परिसरात हुसैनीवाला 5 मजली इमारत कोसळली आहे. यामध्ये 35-40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तविली जाते आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Videos similaires