मुसळधारनंतर सीएसटी परिसरातील वाहतूक पूर्वपदावर

2021-09-13 0

बुधवारीदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र मुंबई सीएसटी परिसरातील कडकडीत ऊन पडले होते व येथील वाहतूकही सुरळीत सुरू होती.