जोर'धार' पावसामुळे मुंबापुरीची झाली तुंबापुरी

2021-09-13 17

मुंबईत मंगळवारी (29 ऑगस्ट) सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. रस्ते व रेल्वे वाहतूक सेवेवरही परिणाम झाला आहे.

Videos similaires