गोदावरी-कपिला संगम येथे धोकादायक लोखंडी पुलावरून काही तरुण जीवघेणा प्रवास करत असल्याचं बघायला मिळतं आहे.