लोकमत सखीमंच 'ती' चा गणपती उत्सव

2021-09-13 0

नागपूर लोकमत सखीमंच प्रस्तुत 'ती' चा गणपती उत्सव व्यंकतेश नगर. या प्रसंगी आरती करतांना शहरातील मान्यवर नगरसेविका नेहा वाघमारे,मानिशा कोठे, मंगलाताई गोरे , विशाखा बांते, भरती बुंदे व कांता रारोकार. या वेळी महिलांनी ढोलताशाच्या गजरात गणेश मूर्तीची मिरवणूक काढली व नियोजित मंडपात मुर्तीची स्थापना केली.

Videos similaires