लोकमत 'ती' चा गणपती : महिला मिड नाईट रॅली, उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

2021-09-13 4

पुणे - लोकमत 'ती' चा गणपती उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मिड नाईट रॅलीला जोरदार सुरुवात झाली. पुण्याच्या सहा विविध भागातून निघालेल्या या रॅलीमध्ये शेकडो महिला आणि तरुणी सहभागी झाल्या. तसेच, या रॅलीत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि तृप्ती देसाई यांची खास उपस्थिती होती.

Videos similaires