फुंडकरांना सत्तेचा माज चढलेला असल्याचे वक्तव्य करून सुकाणू समितीचे सदस्य तथा आमदार बच्चू कडू यांनी शेगावात हल्लाबोल केला.