कऱ्हाडमध्ये दहशत मोडण्यासाठी काढली दरोडेखोरांची धिंड

2021-09-13 0

सातारा - गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांची धिंड काढली.