मोपलवारची चौकशी समृद्धी महामार्ग प्रकरणी नाही तर, 15 वर्षात केलेल्या गैरकारभाराविषयी आहे. मोपलवारच्या माझ्याकडे 35 क्लिप आहेत अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली.