मराठा आंदोलकांनी करुन दिला अॅम्ब्युलन्ससाठी रस्ता

2021-09-13 0

आरक्षण देण्याच्या मुख्य मागणीसह लाखोंच्या संख्येनं मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे अवघी मुंबापुरी मराठामय झाली आहे. यादरम्यान, आपल्याचा आंदोलनाचा कोणत्याही गोष्टीवर परिणाम होऊ नये, याचं भान राखत मराठा आंदोलनकर्त्यांनी भायखळा परिसरात एका अॅम्ब्युलन्ससाठी रस्ता करुन दिला.

Videos similaires