मराठा मोर्चासाठी नागपुरातून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

2021-09-13 0

नागपूर - मराठा मोर्चासाठी नागपुरातून शेकडो कार्यकर्ते आज दुरान्तो एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले. विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्टला क्रांती दिनी मुंबईमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा आयोजन करण्यात आले आहे.

Videos similaires