लोणारच्या धारातिर्थाने ओलांडेश्वराला अभिषेक, 9 वर्षांपासून कावड यात्रेची परंपरा
2021-09-13 5
मेहकर, दि. 8 - गेल्या 9 वर्षापासून मेहकर येथील कावडधारी भक्त श्रावण महिन्यात लोणारच्या धारेचे पाणी कावडमध्ये आणून मेहकर येथील ओलांडेश्वराला अभिषेक करुन सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. श्रावण महिन्यात शिवभक्त वेगवेगळ्या पद्धतीने देवाला साकडे घालतात.