बुलडाण्यात रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली वृक्षसंवर्धनाची शपथ

2021-09-13 0

बुलडाण्यातील डोणगाव येथे श्री विठ्ठल रूख्माई शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन झाडांना राखी बांधली व अनोख्या पद्धतीनं सण साजरा केला.

Videos similaires