नाशिक : मेधा पाटकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन

2021-09-13 15

नाशिक : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज नाशिक मध्ये पुरोगामी संगठनांच्यावतीने सीबीएस येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Free Traffic Exchange

Videos similaires