तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरीला महाप्रदक्षिणा घालण्यासाठी शेकडो शिवभक्तांनी गर्दी केली आहे. कुशावर्त तिर्थावर स्नान केल्यानंतर प्रदक्षिणा सुरू केली जाते. राज्यभरातून शिवभक्त या फेरीसाठी आणि त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. (व्हिडीओ - प्रशांत खरोटे)