वर्ध्यामध्ये हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी बाईकरॅली

2021-09-13 0

वाहन चालवताना सुरक्षेच्या दृष्टीनं हेल्मेट वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी वर्ध्यामध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती. वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. या रॅलीमध्ये 100 पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Videos similaires