वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी युवकांनी भरले शिवमंदिरात पाणी

2021-09-13 0

काही दिवसांपासून पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शेलूबाजार वाशीम येथे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी महादेव मंदीरात पाणी भरण्यासाठी गावातील युवक ३ ऑगस्ट रोजी एकवटले होते.

Free Traffic Exchange

Videos similaires