विधानभवनात शिवसेना आमदारांचे आंदोलन

2021-09-13 14

शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनातील शेतक-यांवरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार विधानभवनात आंदोलन करताना.