यवतमाळ जिल्हा कंत्राटदार असोसिएशनचे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन
2021-09-13
25
यवतमाळ : १ जुलैपूर्वीच्या सार्वजनिक बांधकाम करारांवर जीएसटी लावला जाऊ नये या मागणीसाठी बुधवारी यवतमाळ जिल्हा कंत्राटदार असोसिएशनने जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन केले. अधीक्षक अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.