संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

2021-09-13 248

संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी जालना शहरात शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Videos similaires