दोनशे महिलांनी केले १.२५ लक्ष बेलपत्र अर्पण!

2021-09-13 0

बुलडाणा : श्रावणातील दुसºया सोमवार निमित्त खामगाव येथून जवळच असलेल्या जागृती आश्रमात भगवान शिवशंकराला तब्बल १.२५ लक्ष बेलपत्राचा अभिषेक केला. जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांच्या संकल्पनेतून शेलोडी येथे बाराज्योर्तीलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असते.

Videos similaires