मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन
2021-09-13
1
मुंबईमध्ये येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अहमदनगर व नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले होते.