नांदेड : पीकविमा भरण्यासाठी बँकेबाहेर शेतक-यांची लांबच लांब रांग

2021-09-13 0

नांदेड शहरातील तारासिंह मार्केट परिसरात SBI बँकेमध्ये पीकवीमा भरण्यासाठी शेतक-यांच्या दूर-दूरवर रांग लागली आहे. येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात शेतक-यांना बँकेत प्रवेश दिला जात आहे.

Videos similaires