पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राचे ओझं का वाटतं? -शरद पवार
2021-09-13
0
उत्तर प्रदेशातील शेतक-यांची कर्जमाफी करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राचे ओझे का वाटते, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी अहमदनगरमधील एका कार्यक्रमादरम्यान विचारला आहे.