लोणावळ्यातील पवना धरण 95 टक्के भरले
2021-09-13
0
पुण्यातील मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं पवना धरण 95 टक्के भरले आहे. शुक्रवारी दुपारी या धरणामधून 2744 क्युसेक्स पाणी पवना धरणात सोडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.