रत्नागिरीत अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेवर नेला मोर्चा
2021-09-13 0
रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी आज सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेला. जिल्हा परिषद आवारात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मानधन वाढीच्या प्रमुख मागणीसह अनेक मागण्या सरकारपुढे ठेवण्यात आल्या आहेत.