दिंडोरी वनक्षेत्रातील वणी राऊड अंतरर्गत अवनखेड पुलावरून बिबटय़ा हा लखमापूर व परमोरी शिवाराकडे पाईपलाईनच्या पुलावरून आवनखेडच्या बाजूने जाताना दिसला.