आंबोलीतील कापडी पूल पाण्याखाली

2021-09-13 11

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसर्‍या दिवशी ही मुसळधार पाऊस सुरू असून, आंबोली चौकुळ येथील कापडी पुलावर पाणी आल्याने पंचायत समिती बैठकीसाठी गेलेले सभापती रवींद्र मडगावकर यांच्यासह दहा ते बारा अधिकारी चौकुळ येथे अडकून पडले आहेत.

Videos similaires