नाशिकमधील निफाड येथे वनविभागाच्या पिंज-यात नर बिबट्या जेरबंद
2021-09-13
0
निफाड (नाशिक)- तालुक्यातील सुंदरपूर येथे चिंचबन भागात येवला वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज दीड ते दोन वर्षांचा नर बिबट्या जेरबंद झाला. यावर्षी निफाड तालुक्यात पिंजऱ्यात जेरबंद केलेला हा पाचवा बिबट्या आहे.