पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरी उड्डाणपूलावर बुधवारी सकाळी कारला आग लागली. या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला.