पावसामुळे खेड-दापोली मार्गावर चार फूट पाणी आले आहे. त्यामुळे येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. नगर परिषदेने सावधानतेसाठी भोंगा वाजवला आहे.