वर्धा - सरसकट कर्जमाफीसाठी दुचाकी रॅली

2021-09-13 12

सरसकट कर्जमाफीच्या मागणीकरिता संमेलनाच्या पूर्वी सुकाणू समितीच्यावतीने स्थानिक शास्त्री चौक ते बजाज चौक पर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले होते.